आयुष्य असं कसं असत

आयुष्य असं कसं असत 
जे घडावते घडत नसत जे घडू नयेते घडत असतआयुष्य असं कसं असतजे आवडतते मिळत नसतजे नकोयते वाटयास येत आयुष्य असं कसं असतज्यासाठी  मन तडफडतते दूर जातज्याची गरज नसतेते जवळ येतआयुष्य असं कसं असतकुणी म्हणतहे नशिबाचे फेरेपण नशिबहीकुणाच इतक चांगलकुणाच इतक  वाईट असं कसं असतआयुष्य असं कसं असत

No comments:

Post a Comment